Help लॉगिन

Frequently Asked Questions


प्रश्न 1.   प्रबोधिनी मध्ये कोणाला प्रशिक्षण दिल्या जाते ?

उत्तर :-  प्रबोधिनी हे प्रशासकीय प्रशिक्षण संस्था आहे. येथे सर्व विभागातील अधिकारी व कर्मच्याऱ्यांना प्रशिक्षण दिले जातात.


प्रश्न 2.   प्रबोधिनी येथे कोणकोणत्या सुख सोई आहे ?

उत्तर :-  प्रबोधिनी येथे सुसज्य प्रशिक्षण कक्ष, उत्कृष्ठ निवास व्यवस्था, जेवन, चहा,नास्ता, व्यायाम शाळा, खेळण्यासाठी मोठे मैदान, वाचनासाठी सुसज्य ग्रंथालय, सुसज्य सेगणक कक्ष.


प्रश्न 3.    प्रशिक्षणा करीता आल्यावर काय करावे लागेल ?

उत्तर :-  सर्व प्रथम स्वागत कक्षावर नोंदणी करुण व्ययक्तीक फॉर्म भरुन द्यावे लागेल. नंतर www.prabodhini.org.in या संकेत स्थळावर जाऊन आपला Login ID, व Password तयार कराव लागेल, त्यानंतर Login ID, ने Login करावे लागेल. तुम्ही login झाल्यावर तुम्हाला लागणारे प्रशिक्षण साहित्य संकेत स्थळावर उपलब्ध मिळेल. ते तुम्ही केव्हाही कधीही कोठेही उघडून पाहू शकता.
प्रशिक्षण संपल्यानंतर तुम्हाला प्रमाणपत्र व कार्यमुक्त आदेश मिळेल


प्रश्न ४.    प्रशिक्षण साहीत्य उपलब्ध करुन दिल्या जाते काय ?

उत्तर :-  होय, प्रबोधिनी कडुन लागणारे सर्व प्रशिक्षण साहीत्य उपलब्ध करुन दिल्या जाते.


प्रश्न ५.    शासन सेवेत प्रथमताह: आल्यानंतर पायाभुत प्रशिक्षण दिल्या जाते काय ?

उत्तर :-  होय, शासन सेवेत प्रथमताह: आल्यानंतर पायाभुत प्रशिक्षण दिल्या जाते.


प्रश्न ६.    कोणकोणते प्रशिक्षण दिल्या जाते ?

उत्तर :-  आमच्या कडे उजळणी प्रशिक्षण, पायाभुत प्रशिक्षण, पदोन्नती नंतर चे प्रशिक्षण , एक दिवसीय प्रशिक्षण दिल्या जाते