Help लॉगिन

प्रबोधिनी बद्दल


संसथेतील उपलब्ध पायाभूत सुविधा

परिसर

  सद्यस्थितीत प्रबोधिनी ४. ७० हेक्टर परिसरामध्ये विस्तारलेली आहे .

  संस्थेचा परिसर हा मुखत्वे तीन भागात ,यात प्रशिक्षण व प्रशासकीय परिसर ,निवासी परिसर आणि क्रीडा परिसर अश्या तीन भागात विभागल्या गेला आहे .

  प्रशिक्षण व प्रशासकीय परिसरातील जुन्या इमारतीमध्ये ६ प्रशिक्षण कक्ष व नवीन विस्तारित प्रशिक्षण इमारतीमध्ये ७ प्रशिक्षण कक्ष असे एकूण १३ प्रशिक्षण कक्ष उपलब्ध आहेत.

  सद्यस्तिथीमध्ये प्रशिक्षण इमारतीमध्ये इंटरनेट सुविधेने युक्त २० संगणक संच असलेले संगणक कक्ष उपलब्ध आहे.