Help लॉगिन

कायम प्राध्यापक


नाव
पंकज दयारामजी शिरभाते


पदनाम
सहाय्यक प्राध्यापक ( वित्त ), डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, अमरावती.

सेवेचा तपशील
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सन १९९७ मध्ये राजपत्रित अधिकारी म्हणून निवड.
दि. २४ जून २०१८ पासून प्रबोधिनी येथे सहायक प्राध्यापक या पदावर कार्यरत .

शिक्षण
एम.ए. भूगोल., एम. फील , NET उत्तीर्ण.

संपर्क क्रमांक
9422158184

ई –मेल आयडी

कामाचे स्वरूप
1)प्रशिक्षणाबाबतचे नियोजन तयार करणे.
2)प्रशिक्षण सत्रे घेण्यासोबतच त्यांचे व्यवस्थापन करणे.
3)प्रशिक्षणाबाबतची माहिती एकत्रित करून त्याचे मूल्यमापन करणे.