Help लॉगिन

प्रबोधिनी बद्दल


संस्थेची व्यवस्थापना

    दिनांक १६/०६/१९९७ रोजी M.O.A. मान्यता.

  नियामक मंडळ :-   धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मा. प्रधान सचिव (सेवा), सामान्य प्रशासन विभाग यांचे अध्यक्षतेखाली नियामक मंडळ कार्यरत आहे.

  कार्यकारी मंडळ :-   दैनंदिन कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी मा. विभागीय आयुक्त अमरावती विभाग अमरावती यांचे अध्यक्षतेखाली मंडळ कार्यरत आहे.

  संचालक :-   कार्यालय प्रमुख म्हणून दैनंदिन कार्यालयीन कामकाजावर नियंत्रण ठेवणे.